भाजपा-महायुती भव्य जाहीर सभा (१४ नोव्हेंबर)

महाराष्ट्र निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी दादर, मुंबई येथे दाखल झाले आहेत.

Honorable Prime Minister Narendra Modi has arrived at Dadar, Mumbai, to attend a public meeting in support of the BJP candidate for the Maharashtra Election 2024.